Blog

संतती सौख्य

डा. पांच विदुला नर्सिंग होम आणि प्रदीप आणि श्री सुवर्णा पथार फर्टिलिटी सेंटर है नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात हैक्ट उधूर वेबी सेंटर आणि लैप्रोस्कोपिक सर्जरीची सुरुवात करणारे पहिले हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलाम ११२६ महे या शस्त्रक्रियांची सुरुवात करपेचात आली, 'भाशिकमध्ये प्रनच आजही लैप्रोस्कोपिने गर्भाशय काढण्याची पड़ी होल सर्जरी आणि हिस्टेरोस्कोपिक सेप्टम रिसेक्सनची सुरुवात केली. विदुला नर्सिंग होमगे १९९१ मध्ये मासिक आणि उत्तर महाराष्ट्रातील पहिले आयव्हीएफ सेंटर सुरू करून स्वात टेस्ट बा येळीसारख्या विशेष रोना सुरू केल्या, असं डॉ. प्रदीप पवार सांगतात. उशीदा मातृत्वाबद्दल डी. पचार म्हणतात, 'आज बहुतांश स्थिया तिशीच्या दरम्यान माता बनु, इच्छितात. पण त्यामुळे प्रजवणक्षमता जवळपास अर्धी झालेली असते. त्यामुळे ज्या मियांना उशीरा मातृत्य हवं आहे, त्यांली सर्वप्रथम गायनाकोलॉजिस्टचा सल्ला घेणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी विदुला नर्सिंग होममध्ये एका ५८ वर्षाच्या महिलेने बाळाला जम्भ दिला. या महिलेला दुसन्या एका दात्रीने अंदमातृपेशी केल्या होत्या. याबद्दल माहिती देताना डॉ. पवार मातृत्वासाठी व्याचे बंधन नाही. आज ओकुलेशनसाठी हामर्मोनल चेरपी आणि अंडमातृपेशी बान करणे मांसारखे अनेक पर्यात उधन आहेत. पण हे पर्याय तेवाण वापरता देतात, जे खिला महणतात होण्यासहीने इतर सर्व दरवाजे बंद

इमले असतील प्रत्येक आहेलेिली विशिष्ट अंध्पेशी असतात त्यामुळे त्यांनी उशीरा मातृत दाळणंव सोचीरकर आहे कारण उशीरा गर्भधारणेमुळे आनुवंशिक आकार, कालपूर्व प्रसूती आणि मुलांगो कोग तयार होणे आंसारख्या गोष्टींना सामोरे जाने लागू आज इंद्रा सारादीप्तास्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसय) यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपलब्धतेमुळे कुढलाही पुरुष बाय यापासू पंचित राहू शकत नाही. विदुला वर्सिंग होममध्ये आरआय माताको जैनीच्युलेटर हे अत्याधुनिक उपकरण जाला असूनं. वासाठी वायाळ काही शुक्राणूंचीन अरज असते, असे डॉ. पवार जागतात. हे संत्रज्ञान ५० टक्क्यांपेक्षा जास्त असन्वी हरले असायामुळे अनेकांडा माता-पिता बनण्याचा आनंद मिळू शकणार आहे. पेशलाई जायनकोलॉजीकल ऑपरेशनबारी डॉ. पवार यांची अत्याधुनिक तंत्रखानाचा वापर केला असून, यासाठी त्यांनी नुकतंय युनायटेड

किंगडममधील लोटस कंपनीचे नवीन बंध आणले आहे. या उपकरणामुळे पेशींना अगदी सहजपणे कापला येते. या उपकरणाने गायकॉलॉजी क्षेत्रातील फायब्रॉईड व्यूमर किंवा गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया करण्यात एक नवी क्रांती केली आहे. यामुळे अजिबात रक्तस्त्राव होत जाही आणि त्यामुळे ऑपरेशनच्या नंतर कुठल्याही समस्या उद्भवत नाहीत. शिवाय पेशंट केवळ २४ तासांत डिस्यार्ज घेऊन घरी जाऊ शकतो, डॉ पवार सांगतात, 'या अत्याधुनिक उपचार नियमित डिनमर्दीला लगेचच शुभयात करू शकती विदुला नर्सिंग होममध्ये उपलब्ध असलेलं दूसरे उपकरण म्हणजे जर्मनीवरून आयात केलेला श्री चिप कॅमेरा, याचा वापर एंडोस्कोपिक सर्जरीसाठी केला जातो आणि सर्जनला परिणामकारक सर्जरी करण्यासाठी त्याचा खूणा फायदा होतो. डॉ. पवार यांनी २००२ माये डॉ. यतिः दुबे, डॉ. प्रशांत पाटील यांच्याबरोबर मल्टीस्पेशालिटी सुयश हॉस्पिटलची सुरूवात केली व एका दशकातव आरोग्य सेवा पुरविणारे एक विश्वसनीय हॉस्पिटल म्हणून सर्वदूर बाय कमापले आहे. विदुला नर्सिंग होम त सुयश हॉस्पिटल व्यतिरिक्त डॉ. पवार यांनी विन्सुरा वायनरीचीही स्थापना केलेली असून, देशभरात तसेष इंग्लंड, जपान आणि उवीरेत युरोपमध्ये वाईन पाठविली जाते.

शहरातील विदुला नर्सिंग होम आणि फर्टिलिटी क्लिनिकमध्ये गेल्या दोन सुविधा दिल्या जात आहेत. दशकांपासून उत्कृष्ट दर्जाच्या वैद्यकीय
call